Vishal Nikam TRENDING on Social Media | सोशल मिडियावर #विशालप्रेम Trending | Bigg Boss Marathi S3

2021-10-05 2

‘बिग बॉस मराठी ३’ मधील सगळ्यांच स्पर्धकांची सोशल मि़डियावर बरीच चर्चा रंगलीये. यातीलच स्पर्धक विशाल निकमने याने तर संपूरर्ण महाराष्ट्राचं मन जिंकून घेतलय. गेल्या आठवड्यात हल्लाबोल टास्कमध्ये विशाल ज्याप्रकारे गेम खेळला. त्याच कौतुक अख्या महाराष्ट्रात करण्यात आलं. तसेच त्यानंतर पासून विशाल सोशल मिडियावरही ट्रेंड करू लागलाय. सोशल मिडियावर सध्या #विशालप्रेम हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंड होतोय. त्यामुळे नेटकऱ्यांनी सोशल मिडियावर कमेंट्स करत विशालचं कौतुक केलयं. (Snehal VO)

#VishalNikam #BiggBossMarathiS3 #VishalNikamBiography #VishalNikamAge #VishalNikamFamily #VishalNikamGirlfriend

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber